मुंबई, 31 जानेवारी: ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी तर हवीय आहे मात्र ते परीक्षा (Government jobs without exam) देऊ इच्छित नाहीत अशा उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. DRDO इथे लवकरच काही पदांसाठी भरती (DRDO Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DRDO Recruitment 2022 for Engineers) जारी करण्यात आली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती (Government jobs for engineers)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (how to apply for DRDO jobs 2022) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2022 असणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नसणार आहे. या पदांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - एकूण जागा 40 तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ उमेदवार (Technician Diploma Apprentice) - एकूण जागा 60 ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - एकूण जागा 50 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ECE, EEE, CSE किंवा मेकॅनिकल शाखेतून B.E/B.Tech, B.Com ची पदवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 12th Pass Jobs: मुंबईच्या पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांसाठी Vacancy; इथे करा अर्ज तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ उमेदवार (Technician Diploma Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ECE, EEE, CSE किंवा मेकॅनिकल शाखेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा वेल्डर या ट्रेड्समध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: मुंबईत केंद्र सरकार 10वी उत्तीर्णांना देणार नोकरीची संधी; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | DRDO Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - एकूण जागा 40 तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ उमेदवार (Technician Diploma Apprentice) - एकूण जागा 60 ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - एकूण जागा 50 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ECE, EEE, CSE किंवा मेकॅनिकल शाखेतून B.E/B.Tech, B.Com ची पदवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ उमेदवार (Technician Diploma Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ECE, EEE, CSE किंवा मेकॅनिकल शाखेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा वेल्डर या ट्रेड्समध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 07 फेब्रुवारी 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rcilab.in/SitePages/Home.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.