मुंबई, 30 जानेवारी: भारत सरकार मिंट मुंबई
(India Government Mint Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(IGM Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर), कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर), खोदकाम करणारा (B-4 स्तर), कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 या पदांसाठी ही भरती
(Central Government Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ओंबलाईन पद्धतीनंअप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर) (Secretarial Assistant (B-4 Level))
कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर) (Junior Bullion Assistant)
खोदकाम करणारा (B-4 स्तर) (Engraver B-4 Level)
कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 (Junior Technician W-1)
एकूण जागा - 15
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर) (Secretarial Assistant B-4 Level) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान 55% गुणांसह पदवीधर, संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
लघुलेखन/शॉर्टहँड (इंग्रजी) @80 wpm आणि इंग्रजी टायपिंग @ 40 wpm पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
Career Tips: CBI ऑफिसर होऊन लावा मोठ्या प्रकरणांचा छडा; अशी मिळेल नोकरी; वाचा
कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर) (Junior Bullion Assistant) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान 55% गुणांसह पदवीधर, संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
लघुलेखन/शॉर्टहँड (इंग्रजी) @80 wpm आणि इंग्रजी टायपिंग @ 40 wpm पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
खोदकाम करणारा (B-4 स्तर) (Engraver B-4 Level) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फाईन आर्टस्मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतला असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 (Junior Technician W-1) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारां I.T.I. इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार
सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर) (Secretarial Assistant B-4 Level) - 23910/- - 85570/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर) (Junior Bullion Assistant) - 21540/- - 77160/- रुपये प्रतिमहिना
खोदकाम करणारा (B-4 स्तर) (Engraver B-4 Level) - .23910/- - 85570/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 (Junior Technician W-1) - 18780/- - 67390/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
उमेदवारांनो, आजची शेवटची तारीख; आर्मी पब्लिक स्कूलमध्ये या पदांसाठी करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 मार्च 2022
JOB TITLE | IGM Mumbai Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर) (Secretarial Assistant (B-4 Level))
कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर) (Junior Bullion Assistant)
खोदकाम करणारा (B-4 स्तर) (Engraver B-4 Level)
कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 (Junior Technician W-1)
एकूण जागा - 15 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर) (Secretarial Assistant B-4 Level) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान 55% गुणांसह पदवीधर, संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
लघुलेखन/शॉर्टहँड (इंग्रजी) @80 wpm आणि इंग्रजी टायपिंग @ 40 wpm पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर) (Junior Bullion Assistant) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान 55% गुणांसह पदवीधर, संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
लघुलेखन/शॉर्टहँड (इंग्रजी) @80 wpm आणि इंग्रजी टायपिंग @ 40 wpm पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
खोदकाम करणारा (B-4 स्तर) (Engraver B-4 Level) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फाईन आर्टस्मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतला असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 (Junior Technician W-1) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारां I.T.I. इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | सचिवीय सहाय्यक (B-4 स्तर) (Secretarial Assistant B-4 Level) - 23910/- - 85570/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ बुलियन सहाय्यक (B-3 स्तर) (Junior Bullion Assistant) - 21540/- - 77160/- रुपये प्रतिमहिना
खोदकाम करणारा (B-4 स्तर) (Engraver B-4 Level) - .23910/- - 85570/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ तंत्रज्ञ W-1 (Junior Technician W-1) - 18780/- - 67390/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 01 मार्च 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://ibpsonline.ibps.in/igmmuvpdec21/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.