मराठी बातम्या /बातम्या /करिअर /12th Pass Jobs: मुंबईच्या पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांसाठी बंपर Vacancy; इथे लगेच करा अर्ज

12th Pass Jobs: मुंबईच्या पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांसाठी बंपर Vacancy; इथे लगेच करा अर्ज

पंजाब नॅशनल बँक भरती

पंजाब नॅशनल बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (12th passed jobs in Mumbai) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

मुंबई, 31 जानेवारी: पंजाब नॅशनल बँक मुंबई (Punjab National Bank Mumbai) इथे लवकरच बारावी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती (National Bank jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (12th passed jobs in Mumbai) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती   

शिपाई (Peon) - एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिपाई (Peon) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे.

उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे.

या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार नाहीत.

कधी विचार केलाय? IPS अधिकाऱ्यांना लाखो रुपये असतो पगार; काय मिळतात सुविधा? वाचा

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

या पदांसाठी अर्ज हे केवळ पोस्ट किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्यक्ष पाठवण्यात आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज पात्र असणार नाहीत.

उमेदवारांनी अर्जासोबत डोमेसाइल सर्टिफिकेट पाठवणं आवश्यक असणार आहे.

मागासवर्गीय किंवा OBC प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला पाठवणं आवश्यक असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

Job Tips: अशा स्मार्ट पद्धतींनी शोधा नोकरी; Job ऑफर्सची अक्षरशः लागेल रांग

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2022

JOB TITLEPunjab National Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिपाई (Peon) - एकूण जागा 20
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार नाहीत.
वयोमर्यादा18 ते 28 वर्षांच्या दरम्यान
काही महत्त्वाच्या सूचनाया पदांसाठी अर्ज हे केवळ पोस्ट किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष पाठवण्यात आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज पात्र असणार नाहीत. उमेदवारांनी अर्जासोबत डोमेसाइल सर्टिफिकेट पाठवणं आवश्यक असणार आहे. मागासवर्गीय किंवा OBC प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला पाठवणं आवश्यक असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तापंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pnbindia.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Mumbai, Pnb bank, जॉब