Home /News /career /

Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत 'या' पदांसाठी करतेय भरती; या लिंकवर करा अप्लाय

Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत 'या' पदांसाठी करतेय भरती; या लिंकवर करा अप्लाय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंई भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 05 जानेवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंई (Reserve Bank Of India Mumbai Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी ग्रेड बी, व्यवस्थापक, ग्रंथालय व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ए, आर्किटेक्ट ग्रेड ए, क्युरेटर या पदांसाठी ही भरती (RBI Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   विधी अधिकारी ग्रेड बी (Legal Officer Grade B) व्यवस्थापक (Manager) ग्रंथालय व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ए (Library Professional (Assistant Librarian) Grade A) आर्किटेक्ट ग्रेड ए (Architect Grade A) क्युरेटर (Curator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी ग्रेड बी (Legal Officer Grade B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मोठी बातमी! भारतात कधी पासून सुरु होणार चार दिवसांचा आठवडा? अखेर उत्तर मिळालं व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ग्रंथालय व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ए (Library Professional (Assistant Librarian) Grade A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. आर्किटेक्ट ग्रेड ए (Architect Grade A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्युरेटर (Curator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Career Tips: आता MBBS न करताही व्हा डॉक्टर; जाणून घ्या कशी करणार PhD; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 फेब्रुवारी 2022
    JOB TITLE RBI Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीविधी अधिकारी ग्रेड बी (Legal Officer Grade B) व्यवस्थापक (Manager) ग्रंथालय व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ए (Library Professional (Assistant Librarian) Grade A) आर्किटेक्ट ग्रेड ए (Architect Grade A) क्युरेटर (Curator)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी ग्रेड बी (Legal Officer Grade B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ग्रंथालय व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ए (Library Professional (Assistant Librarian) Grade A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. आर्किटेक्ट ग्रेड ए (Architect Grade A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्युरेटर (Curator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    एकूण जागा  14
    शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या