मुंबई, 08 मार्च: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी यवतमाळ (Maharashtra State Electricity Transmission Company) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaTransco Recruitment 2022) करण्यात आली आहे. अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - एकूण जागा 24 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. यानंतर उमेदवारांनी संबांधित इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा औद्योगिक महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Women’s Day खूशखबर: 12वी उत्तीर्ण महिलांसाठी इथे नोकरीची सुवर्णसंधी; करा Apply काही महत्त्वाच्या सूचना ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. ऑफिशिअल वेबसाईटवर उमेदवारांना आपलं प्रोफाइल अपडेट करावं लागणार आहे. ज्या उमेदवाराचं प्रोफाइल अपडेट राहणार नाही अशा उमेदवारांना पद्भारतीदरम्यान अपात्र ठरवलं जाईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001 महिलांनो, Google मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करा Apply अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मार्च 2022
JOB TITLE | MahaTransco Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - एकूण जागा 24 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. यानंतर उमेदवारांनी संबांधित इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा औद्योगिक महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
काही महत्त्वाच्या सूचना | ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. ऑफिशिअल वेबसाईटवर उमेदवारांना आपलं प्रोफाइल अपडेट करावं लागणार आहे. ज्या उमेदवाराचं प्रोफाइल अपडेट राहणार नाही अशा उमेदवारांना पद्भारतीदरम्यान अपात्र ठरवलं जाईल. |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी **https://www.apprenticeshipindia.gov.in/**या लिंकवर क्लिक करा