जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / महाभरती! ई गव्हर्नन्स महाराष्ट्र इथे तब्बल 361 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; इथे लगेच करा अर्ज

महाभरती! ई गव्हर्नन्स महाराष्ट्र इथे तब्बल 361 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; इथे लगेच करा अर्ज

 ई गव्हर्नन्स महाराष्ट्र भरती

ई गव्हर्नन्स महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 फेब्रुवारी: ई गव्हर्नन्स महाराष्ट्र (E-Governance Solutions Private Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (E Governance Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) - एकूण जागा 44 तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - एकूण जागा 127 लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) - एकूण जागा 190 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Union Budget: 60 लाख नोकऱ्या ते 200 चॅनेल्स, शिक्षण आणि रोजगारासंबंधी घोषणा तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास आणि महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी व इंग्रेजी टायपिंगची अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Railway Jobs: मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी; ‘या’ जिल्ह्यात मिळणार Job अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022

JOB TITLEE Governance Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) - एकूण जागा 44 तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - एकूण जागा 127 लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) - एकूण जागा 190
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास आणि महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी व इंग्रेजी टायपिंगची अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.egovernancesolutions.com/GeneralPages/Home.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात