मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Google Recruitment: डिग्री कोणतीही असू देत Google India थेट देणार जॉब्स; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

Google Recruitment: डिग्री कोणतीही असू देत Google India थेट देणार जॉब्स; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

Google कंपनीत जॉब

Google कंपनीत जॉब

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 ऑक्टोबर: गुगल इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप

माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप

डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप

प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप

महिन्याचा तब्बल 63,000 रुपये पगार आणि पात्रता 8वी पास; पोस्ट विभागात अर्जाची शेवटची संधी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोट

5G मुळे सुरू होणार नोकऱ्यांचा 'दिवाळी सिझन', पाहा कोणत्या क्षेत्रात मिळतील Jobs?

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2022

JOB TITLEGoogle jobs 2022
या पदांसाठी भरतीडिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवडिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://lokmat.news18.com/career/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Google, Job, Job alert, Jobs Exams