Home /News /career /

5वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट जॉबची मोठी संधी; इथे लगेच करा ऑनलाईन अप्लाय

5वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट जॉबची मोठी संधी; इथे लगेच करा ऑनलाईन अप्लाय

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

  पुणे, 24 मे: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) पुणे (Army Institute of Cardio-Thoracic Sciences Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AICTS Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक आणि मेड या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  03 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers) संगीत शिक्षक (Music Teacher) नृत्य शिक्षक (Dance Teacher) मेड (Maid) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed Training पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, एवढ्या जागांची होणार लवकरच भरती
  सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers) -
  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. संगीत शिक्षक (Music Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed Training in Light Music पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नृत्य शिक्षक (Dance Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Dance, Computer Knowledge B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मेड (Maid). - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी appsmhctcpune@mail.com देश संरक्षणाची सुवर्णसंधी! इंडो-तिबेटियन पोलीस दलात 286 जागांसाठी मोठी भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 03 जून 2022
  JOB TITLEAICTS Pune Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीपूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers) संगीत शिक्षक (Music Teacher) नृत्य शिक्षक (Dance Teacher) मेड (Maid)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed Training पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. संगीत शिक्षक (Music Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed Training in Light Music पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नृत्य शिक्षक (Dance Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Dance, Computer Knowledge B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मेड (Maid). - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीappsmhctcpune@mail.com
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://afmc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Indian army, Job, Job alert, Pune

  पुढील बातम्या