मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बँकेत अधिकारी व्हायचंय ना? मग या लिंकवर लगेच करा अर्ज

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बँकेत अधिकारी व्हायचंय ना? मग या लिंकवर लगेच करा अर्ज

भारतीय निर्यात-आयात बँक, मुंबई

भारतीय निर्यात-आयात बँक, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jobat | Mumbai
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 जुलै: भारतीय निर्यात-आयात बँक, मुंबई (Export-Import Bank of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (EXIM Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विविध विभागातील अधिकारी (OC –Business Development Head, OC – Business Development, OC – Credit Head, OC – Credit, OC – Credit Administration, OC – Operations Head, OC – Operations, OC – Credit Control)

एकूण जागा - 19

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विविध विभागातील अधिकारी (OC –Business Development Head, OC – Business Development, OC – Credit Head, OC – Credit, OC – Credit Administration, OC – Operations Head, OC – Operations, OC – Credit Control) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी specialization in Finance/Marketing असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

कम्प्युटरवर टायपिंग येतंय ना? मग हा जॉब तुमचाच; पुणे महापालिकेत 200 Vacancy

अशा पद्धतीनं करा अर्ज

सुरुवातीला नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर नोटिफिकेशन वाचून सर्वात खाली असलेल्या APPLY NOW यावर क्लिक करा.

"ऑनलाइन अर्जावर पुढे जा" बटणावर क्लिक करा

तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी जोडून नोंदणी करा.

ऑनलाइन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

ग्रॅज्युएट असो की 10वी पास राज्यातील 'या' विद्यापीठात बंपर ओपनिंग्स; करा अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 06 ऑगस्ट 2022

JOB TITLEEXIM Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविविध विभागातील अधिकारी (OC –Business Development Head, OC – Business Development, OC – Credit Head, OC – Credit, OC – Credit Administration, OC – Operations Head, OC – Operations, OC – Credit Control) एकूण जागा - 19
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी specialization in Finance/Marketing असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशा पद्धतीनं करा अर्जसुरुवातीला नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर नोटिफिकेशन वाचून सर्वात खाली असलेल्या APPLY NOW यावर क्लिक करा. "ऑनलाइन अर्जावर पुढे जा" बटणावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी जोडून नोंदणी करा. ऑनलाइन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://applyonlineeximb.com/landing.aspx या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams, Mumbai