मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गोल्डन चान्स! DRDO मध्ये Research Fellowship साठी जागा रिक्त; तब्बल 31,000 रुपये मिळणार Stipend

गोल्डन चान्स! DRDO मध्ये Research Fellowship साठी जागा रिक्त; तब्बल 31,000 रुपये मिळणार Stipend

Research Fellowship यासाठी भरती

Research Fellowship यासाठी भरती

तुम्हालाही केंद्र सरकारच्या या नामांकित संस्थेत फेलोशिप करायची असेल तर जाणून घेऊया डिटेल्स.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 28 डिसेंबर: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation India) DRDO इथे लवकरच काही जागांसाठी Fellowship करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DRDO Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. Research Fellowship यासाठी ही भरती (DRDO jobs for Graduates) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (DRDO Interview for research Fellowship) उपस्थित राहायचं आहे. तुम्हालाही केंद्र सरकारच्या या नामांकित संस्थेत फेलोशिप करायची असेल तर जाणून घेऊया डिटेल्स. या पदांसाठी भरती    रिसर्च फेलोशिप (Research Fellowship) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिसूचनेनूसार, भारतीय नागरिक ज्यांना व्हॅक्यूम इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा आहे ज्यामध्ये मटेरियल सायन्स, अल्ट्रा हाय व्हॅक्यूम, फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग, इलेक्ट्रो-मॅग्नेटिक्स, पार्टिकल-इन-सेल आणि कॉम्प्युटर सहाय्यक क्षेत्राचा समावेश आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे Vacancy; लगेच करा अर्ज उमेदवारांकडे मायक्रोवेव्ह सायन्समधील एमएससी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेट पात्रतेसह प्रथम विभागासह इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील बीई किंवा टेक पदवी असणं आवश्यक आहे. किंवा मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीसह एमई किंवा एमटेक पदवी असणं आवश्यक आहे. इतका मिळणार Stipend रिसर्च फेलोशिप (Research Fellowship) - 31,000/- रुपये प्रतिमहिना वयोमर्यादा अर्जदारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे; तथापि, भारत सरकारच्या नियमांनुसार SC, ST आणि PH उमेदवारांसाठी पाच वर्षांच्या वयोमर्यादेची परवानगी असेल आणि OBC उमेदवारांसाठी तीन वर्षांची अनुमती असेल. अशी होणार निवड या पदभरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांसह थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीवरून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. Interview Tips: मुलाखतीच्या वेळी पगाराबद्दल बोलताना 'या' चुका करू नका; अन्यथा... ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग अँड डेव्हलपमेंट (CLD) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट, BEL सर्कल बस स्टॉपजवळ, बंगलोर 13 मुलाखतीची तारीख - 10 आणि 11 जानेवारी 2022
JOB TITLEDRDO Recruitment 2022
या पदांसाठी भरतीरिसर्च फेलोशिप (Research Fellowship)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिसूचनेनूसार, भारतीय नागरिक ज्यांना व्हॅक्यूम इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा आहे ज्यामध्ये मटेरियल सायन्स, अल्ट्रा हाय व्हॅक्यूम, फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग, इलेक्ट्रो-मॅग्नेटिक्स, पार्टिकल-इन-सेल आणि कॉम्प्युटर सहाय्यक क्षेत्राचा समावेश आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे मायक्रोवेव्ह सायन्समधील एमएससी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेट पात्रतेसह प्रथम विभागासह इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील बीई किंवा टेक पदवी असणं आवश्यक आहे. किंवा मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीसह एमई किंवा एमटेक पदवी असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipendरिसर्च फेलोशिप (Research Fellowship) - 31,000/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादाअर्जदारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे; तथापि, भारत सरकारच्या नियमांनुसार SC, ST आणि PH उमेदवारांसाठी पाच वर्षांच्या वयोमर्यादेची परवानगी असेल आणि OBC उमेदवारांसाठी तीन वर्षांची अनुमती असेल.
मुलाखतीचा पत्तासेंटर फॉर लर्निंग अँड डेव्हलपमेंट (CLD) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट, BEL सर्कल बस स्टॉपजवळ, बंगलोर 13
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.drdo.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Government, Jobs

पुढील बातम्या