जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Engineer उमेदवारांनो, सेंट्रल रेल्वेत नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नका; 60,000 रुपये मिळेल पगार; करा अर्ज

Engineer उमेदवारांनो, सेंट्रल रेल्वेत नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नका; 60,000 रुपये मिळेल पगार; करा अर्ज

रेलवे सूचना प्रणाली केंद्र (Centre for Railway Information Systems)

रेलवे सूचना प्रणाली केंद्र (Centre for Railway Information Systems)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल: रेलवे सूचना प्रणाली केंद्र (Centre for Railway Information Systems) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CRIS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर (ASE), असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर ASE (Assistant Software Engineer) असिस्टंट डाटा एनालिस्ट ADA (Assistant Data Analyst) एकूण जागा - 150 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर ASE (Assistant Software Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E / B.Tech in Computer Science & Engineering.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांच्या 145 जागांसाठी भरती; इथे करा Apply असिस्टंट डाटा एनालिस्ट ADA (Assistant Data Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E / B.Tech/M.E / M.Tech in any discipline M.Sc (Mathematics / Statistics / Operations Research / MA (Economics) or MCA / B.Sc (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर ASE (Assistant Software Engineer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना असिस्टंट डाटा एनालिस्ट ADA (Assistant Data Analyst) - 60,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो शिक्षकांनो, मुंबईच्या कॉलेजमध्ये तुमच्यासाठी जागा रिक्त; ही पात्रता असेल आवश्यक अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मे 2022

JOB TITLECRIS Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअसिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर ASE (Assistant Software Engineer) असिस्टंट डाटा एनालिस्ट ADA (Assistant Data Analyst) एकूण जागा - 150
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअसिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर ASE (Assistant Software Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E / B.Tech in Computer Science & Engineering.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. असिस्टंट डाटा एनालिस्ट ADA (Assistant Data Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E / B.Tech/M.E / M.Tech in any discipline M.Sc (Mathematics / Statistics / Operations Research / MA (Economics) or MCA / B.Sc (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअसिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर ASE (Assistant Software Engineer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना असिस्टंट डाटा एनालिस्ट ADA (Assistant Data Analyst) - 60,000/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख24 मे 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cris.org.in/crisweb/design1/indexcareer.jsp या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात