Home /News /career /

Latest IT Jobs: 'या' टॉप 4 IT कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Latest IT Jobs: 'या' टॉप 4 IT कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

आज आम्ही तुम्हाला काही टॉप IT कंपनीमधील नोकरीच्या संधीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 25 सप्टेंबर: कोरोनाकाळात अनेक कंपन्या डबघाईस आल्या, अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. मात्र IT कंपन्यां (Top IT companies jobs) जोमात आहेत. यामुळे IT  कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जॉब्स (Latest Jobs It companies) देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys, Wipro यांसारख्या कंपन्या यंदा फ्रेशर्सना (Jobs for freshers in IT companies) मोठ्या प्रमाणावर जॉब्स देणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टॉप IT कंपनीमधील नोकरीच्या संधीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Cognizant Cognizant या IT कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. Multiple (Executive, Proficiency Legends आणि  Fresher साठी ही भरती होणार आहे. BE/ BTech/ MCA इथपर्यंत शिक्षण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. संपूर्ण देशभरात या कंपनीमध्ये भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करावं लागणार आहे. या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. हे वाचा - IIT Bombay Recruitment: IIT मुंबई इथे तब्बल 1,31,400 रुपये पगाराची नोकरी Capgemini Capgemini  ही नामांकित IT कंपनी संपूर्ण देशभरात IT फ्रेशर्सना (Capgemini freshers jobs) नोकरी देऊ करणार आहे. B.E, B.Tech, M.E, M.Tech, MBA, MCA किंवा कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केली असणाऱ्या उमेदवारांनी ही नोकरी दिली जाणार आहे.  Junior Developer या पदांसाठी ही भरती असणार आहे. सहा महिने ते एक वर्ष अनुभव असलेल्या आणि फ्रेशर्स उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. या या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. Accenture Accenture ही कंपनी संपूर्ण देशभरातील IT फ्रेशर्सना (Accenture freshers jobs) नोकरी देणार आहे. Management Level च्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. कोणत्याही क्षेत्रात पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असेल. यासाठी फ्रेशर्स उमेदवार किंवा एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. हे वाचा - SSC Recruitment 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 3261 जागांसाठी मेगाभरती Google Google India मध्ये संपूर्ण  देशभरातील फ्रेशर्स (Google freshers jobs) आणि IT प्रोफेशनलसाठी नकरीची संधी उपलब्ध होणार आहे. Software Engineer and Android Developer या पादनासाठी ही संधी असणार आहे. यासाठी उमेदवारांना शून्य ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. 
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या