मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी; 'या' पदांसाठी ;लगेच करा अप्लाय

Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी; 'या' पदांसाठी ;लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पुणे, 24 ऑक्टोबर: कृषी विभाग पुणे (Department of Agriculture Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Krushi Vibhag Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. स्टेट लीड मॅनेजर, एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर, मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट, मॅनेजर (एमआयएस), एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

स्टेट लीड मॅनेजर (State Lead Manager)

एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर (Enterprise Development Manager)

मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी (Manager Food Technology)

मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट (Manager Social Sector Specialist)

मॅनेजर (एमआयएस) (Manager (MIS))

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (Executive Assistant)

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे इथे 1,32,300 रुपये पगाराची नोकरी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्टेट लीड मॅनेजर (State Lead Manager) - डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट किंवा पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक.

एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर (Enterprise Development Manager) - इंजिनिअरिंगमध्ये पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक.

मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी (Manager Food Technology) - फूड इंजिनिअरिंग किंवा फूड टेक्नोलोंजि मध्ये M.Sc/ B.Tech शिक्षण आवश्यक.

मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट (Manager Social Sector Specialist) - MSW पर्यंत शिक्षण आवश्यक.

मॅनेजर (एमआयएस) (Manager (MIS)) - Data Analytics ,ढे प[पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक.

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (Executive Assistant) - कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक.

इतका मिळणार पगार

स्टेट लीड मॅनेजर (State Lead Manager) - 1,75,000/- रुपये प्रतिमहिना

एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर (Enterprise Development Manager) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी (Manager Food Technology) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट (Manager Social Sector Specialist) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

मॅनेजर (एमआयएस) (Manager (MIS)) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (Executive Assistant) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता

नोडल अधिकारी (PMFME), कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे – 411005 / spmumh21@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2021

महिलांनो आता नो टेन्शन! 'ही' कंपनी महिलांना देणार महिन्याच्या Periods Leaves

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://krishi.maharashtra.gov.in/1001/Home या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Pune, जॉब