मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 39,100 रुपये मिळणार पगार

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 39,100 रुपये मिळणार पगार

 मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 22 सप्टेंबर:  मध्य रेल्वे मुंबई  (Central Railway Mumbai Division) इथे काही पदांसाठी लगेच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ रहिवासी या पदांसाठी  ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - एकूण जागा 02

Central Railway Recruitment 2021

Central Railway Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पद्भारतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NBE च्या नियमांनुसार DM/DNB किंवा Diploma पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांमध्ये दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हे वाचा - महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी; 'या' लिंकवरून करा डाउनलोड

इतका मिळणार पगार

ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - Basic 26,950/- + Grade Pay 6,600/-  (15,600/- - 39,100/-)

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय वयवर्षे 40 पेक्षा जास्त असू नये. SC आणि ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट असणार आहे.

पदासंबंधीची माहिती

ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) या पदांसाठी भरती ही एक वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे. Renewal बेसिसवर उमेदवारांना तीन वर्षांपर्यंत कॉन्ट्रॅक्टवर ठेवण्यात येणार आहे.

उपलबध असल्यास उमेदवारांना राहण्याची सोय करून देण्यात येणार आहे.

रेल्वे अपघात किंवा काही विशेष कार्यक्रमांच्या वेळी उमेदवारांना काही तास जास्त काम करावं लागण्याची शक्यता आहे.

मुलाखतीचा पत्ता

वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ बी.ए.एम. रुग्णालय.

हे वाचा - GMC Solapur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथे नोकरीची संधी

मुलाखतीची तारीख - 29 सप्टेंबर 2021

JOB TITLE Central Railway Recruitment 2021
या पदांसाठी भरती ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - एकूण जागा 02
शैक्षणिक पात्रता  NBE च्या नियमांनुसार DM/DNB किंवा Diploma पर्यंत शिक्षण
इतका मिळणार पगार15,600/- - 39,100/-
वयोमर्यादा  वय वयवर्षे 40 पेक्षा जास्त असू नये
मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ बी.ए.एम. रुग्णालय.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.rrccr.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

हिस्लॉप कॉलेज नागपूर इथे मोठी पदभरती

हिस्लॉप कॉलेज नागपूर (Hislop College Nagpur Recruitment 2021) इथे काही पदांसाठी लगेच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Hislop College Nagpur jobs) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांच्या 52 जागांसाठी ही भरती (Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.

हिस्लॉप कॉलेज नागपूर येथील पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Mumbai, Railway jobs, जॉब