Home /News /career /

Career After 12th: फक्त इंजिनीअरिंग, मेडिकल नव्हे! सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 12वीनंतर 'हे' Degree कोर्सेस ठरतील वरदान

Career After 12th: फक्त इंजिनीअरिंग, मेडिकल नव्हे! सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 12वीनंतर 'हे' Degree कोर्सेस ठरतील वरदान

 सायन्समध्येच पूढे ग्रॅज्युएशनसाठी पर्याय

सायन्समध्येच पूढे ग्रॅज्युएशनसाठी पर्याय

जर तुमचं बारावी सायन्स या विषयांतून झालं असेल तर आज आम्ही तुम्हाला सायन्समध्येच पूढे ग्रॅज्युएशनसाठी (Some important courses after 12th Science) कोणते मोठे कोर्सेस आहेत हे सांगणार आहोत.

    मुंबई, 09 जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल (Maharashtra state Board 12th Result 2022) काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल नव्वद टक्क्यांच्या वर लागला. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला. हजारो विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्यावर घेऊन मिळाले. निकाल तर लागला पण आता पुढे काय? (Career After 12th Science) करिअरमध्ये चांगली भरारी घेण्यासाठी पुढे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेणं आवश्यक आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आले असतील. काही विद्यार्थी संभ्रमातही असतील. पण आता चिंता करू नका. जर तुमचं बारावी सायन्स या विषयांतून झालं असेल तर आज आम्ही तुम्हाला सायन्समध्येच पूढे ग्रॅज्युएशनसाठी (Some important courses after 12th Science) कोणते मोठे कोर्सेस आहेत हे सांगणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स स्ट्रीम (Science in 12th) आहे त्यांना इंजिनिअरिंगशिवाय (Engineering jobs) दुसरे मागर्च माहिती नाही आहे. प्रत्येकजण इंजिअरिंगकडेच वळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इंजिनिअरिंगशिवाय बारावी सायन्सनंतर करिअरच्या (Career after 12th science) अनेक संधी आहेत. ग्रॅज्युएशनचे (graduation courses after 12th) अनेक कोर्सेस करून तुम्ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा कोर्सेसबद्दल. Career After 12th: विद्यार्थ्यांनो, परदेशातही शिक्षणाची संधी; UG कोर्ससाठी जाण्याआधी 'या' गोष्टी करायला विसरू नका या क्षेत्रात करू शकता ग्रॅज्युएशन बीई / बीटेक - बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (BE/B.Tech- Bachelor of Technology) बी. आर्च - आर्किटेक्चरचे बॅचलर (B.Arch- Bachelor of Architecture) बीसीए- बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर .प्लिकेशन्स (BCA- Bachelor of Computer Applications) बीएससी - माहिती तंत्रज्ञान (B.Sc.- Information Technology) बी.एससी- नर्सिंग (B.Sc- Nursing) बीपी धर्मा- बॅचलर ऑफ फार्मसी (BPharma- Bachelor of Pharmacy) बी.एससी- इंटिरियर डिझाइन (B.Sc- Interior Design) बीडीएस- डेंटल सर्जरी बॅचलर (BDS- Bachelor of Dental Surgery) अ‍ॅनिमेशन, ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया (Animation, Graphics and Multimedia) बी.एससी. - पोषण आणि आहारशास्त्र (B.Sc. – Nutrition & Dietetics) Career After 12th: बारावीनंतर ग्रॅज्युएशन कोर्सला प्रवेश घेताय? जरा थांबा.. आधी 'या' IMP गोष्टी वाचा बीपीटी- बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT- Bachelor of Physiotherapy) बीएससी- अप्लाइड जिओलॉजी (B.Sc- Applied Geology) बीए / बीएससी. उदारमतवादी कला (BA/B.Sc. Liberal Arts) बीएससी- भौतिकशास्त्र (B.Sc.- Physics) बी.एससी. रसायनशास्त्र (B.Sc. Chemistry) बी.एससी. गणित (B.Sc. Mathematics)
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC

    पुढील बातम्या