जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 7वी असो वा डिग्री पास सर्वांना मिळेल सरकारी नोकरी; पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात बंपर ओपनिंग्स; करा अर्ज

7वी असो वा डिग्री पास सर्वांना मिळेल सरकारी नोकरी; पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात बंपर ओपनिंग्स; करा अर्ज

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात बंपर ओपनिंग्स

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात बंपर ओपनिंग्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर: कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 असणार आहे. या पदांसाठी भरती निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी. IT क्षेत्रात जॉब्स शोधणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; Wipro कंपनीत बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निवासी वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पदवी असणं आवश्यक. हिंदी अनुवादक: पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक. स्टाफ नर्स: नर्सिंगमध्ये बॅचलर पदवी असणं आवश्यक. क्ष-किरण तंत्रज्ञ: विज्ञानातील पदवी आणि क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा असणं आवश्यक. फार्मसी अधिकारी: फार्मसीमध्ये पदवी असणं आवश्यक. सर्वेयर कम ड्राफ्ट्समन: प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन मध्ये डिप्लोमा असणं आवश्यक. उपनिरीक्षक: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणं आवश्यक. कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर: फार्मसीमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक. पेंटर: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. सुतार: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. प्लंबर: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. मेसन: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. ड्रेसर: मेडिकल ड्रेसरमध्ये प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक. माळी : 10वी पास असणं आवश्यक. प्रभाग अया: 10वी पास असणं आवश्यक. वॉर्ड बॉय : 10वी पास असणं आवश्यक. वॉचमन : 10वी पास असणं आवश्यक. स्वच्छता निरीक्षक: 12वी पास असणं आवश्यक. सफाई कर्मचारी : 7वी पास असणं आवश्यक. अशी संधी पुन्हा येत नसते गड्यांनो; 8वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी तब्बल 75,000 रुपये सॅलरीची नोकरी; करा अप्लाय इतका मिळेल पगार Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड अर्ज करण्यासाठीचा पत्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहूरोड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड पुणे – 412101 (महाराष्ट्र). अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2023

JOB TITLECantonment Board Dehuroad- Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीनिवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवनिवासी वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पदवी असणं आवश्यक. हिंदी अनुवादक: पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक. स्टाफ नर्स: नर्सिंगमध्ये बॅचलर पदवी असणं आवश्यक. क्ष-किरण तंत्रज्ञ: विज्ञानातील पदवी आणि क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा असणं आवश्यक. फार्मसी अधिकारी: फार्मसीमध्ये पदवी असणं आवश्यक. सर्वेयर कम ड्राफ्ट्समन: प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन मध्ये डिप्लोमा असणं आवश्यक. उपनिरीक्षक: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणं आवश्यक. कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर: फार्मसीमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक. पेंटर: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. सुतार: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. प्लंबर: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. मेसन: ITI सह 10वी पास असणं आवश्यक. ड्रेसर: मेडिकल ड्रेसरमध्ये प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक. माळी : 10वी पास असणं आवश्यक. प्रभाग अया: 10वी पास असणं आवश्यक. वॉर्ड बॉय : 10वी पास असणं आवश्यक. वॉचमन : 10वी पास असणं आवश्यक. स्वच्छता निरीक्षक: 12वी पास असणं आवश्यक. सफाई कर्मचारी : 7वी पास असणं आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताकॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहूरोड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड पुणे – 412101 (महाराष्ट्र).

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.cbdehuroad.org/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात