Home /News /career /

चला..चला प्राध्यापकांनो नोकरीची लोकल पकडा; BMC मध्ये 125 जागांसाठी Vacancy; अवघे दोन दिवस शिल्लक

चला..चला प्राध्यापकांनो नोकरीची लोकल पकडा; BMC मध्ये 125 जागांसाठी Vacancy; अवघे दोन दिवस शिल्लक

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 04 जून: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor in the various departments) - एकूण जागा 125 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor in the various departments) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय संस्था विनियम 1998 मधील शिक्षकांसाठी किमान पात्रतेसाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने निर्धारित केलेल्या पात्रतेनुसार शिक्षण असणं आवश्यक आहे. MS-CIT प्रमाणपत्र आणि SSC मराठी विषय घेऊन उत्तीर्ण. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ऐसा मौका और कहां मिलेगा! परीक्षा देण्याची गरजच नाही; ठाणे महानगपालिकेत थेट नोकरी किती मिळणार पगार AST Department & Bio-statistics विभागांसाठी - 80,000/- रुपये प्रतिमहिना इतर विभागांसाठी - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008. आशियातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये सौदी अरेबियानंतर भारताचा नंबर, बघा लिस्ट अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 06 जून 2022
  JOB TITLEBrihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor in the various departments) - एकूण जागा 125
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor in the various departments) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय संस्था विनियम 1998 मधील शिक्षकांसाठी किमान पात्रतेसाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने निर्धारित केलेल्या पात्रतेनुसार शिक्षण असणं आवश्यक आहे. MS-CIT प्रमाणपत्र आणि SSC मराठी विषय घेऊन उत्तीर्ण. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  किती मिळणार पगारAST Department & Bio-statistics विभागांसाठी - 80,000/- रुपये प्रतिमहिना इतर विभागांसाठी - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज पाठवण्याचा पत्ताडिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: BMC, Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai

  पुढील बातम्या