• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 25,000 रुपये प्रतिमहिना कमावण्याची संधी; 'या' पदांसाठी करा अर्ज

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 25,000 रुपये प्रतिमहिना कमावण्याची संधी; 'या' पदांसाठी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 16 सप्टेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2021) इथे लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) ऑप्टोमेट्रिक (Optometric) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) -  लायब्ररी सायन्समधील पदवी असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) -  होम सायन्समध्ये पदवी आणि न्यूट्रिशन किंवा डायटिशिअनमध्ये PG डिप्लोमा आवश्यक. ऑप्टोमेट्रिक (Optometric) - ऑप्टोमेट्रीमध्ये टन वर्षांची पदवी आवश्यक. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - ऑडिओलॉजी किंवा स्पीच थेरपीमध्ये पदवी असणं आवश्यक. कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)- कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग आवश्यक. BMC Recruitment 2021
    BMC Recruitment 2021
    हे वाचा - MHADA Recruitment: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई इथे 565 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय इतका मिळणार पगार कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ऑप्टोमेट्रिक (Optometric) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. मुलाखतीचा पत्ता आणि वेळ आवक-जावंक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022.  (10.00 AM) हे वाचा - ITI Recruitment: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी इथे नोकरीची संधी
    JOB TITLE  BMC Recruitment 2021
    या पदांसाठी भरती  कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) ऑप्टोमेट्रिक (Optometric) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)
    शैक्षणिक पात्रता   कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) -  लायब्ररी सायन्समधील पदवी असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. कनिष्ठ आहार तज्ञ (Junior Diet Expert) -  होम सायन्समध्ये पदवी आणि न्यूट्रिशन किंवा डायटिशिअनमध्ये PG डिप्लोमा    आवश्यक. ऑप्टोमेट्रिक (Optometric) - ऑप्टोमेट्रीमध्ये टन वर्षांची पदवी आवश्यक. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - ऑडिओलॉजी किंवा स्पीच थेरपीमध्ये पदवी असणं आवश्यक. कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)- कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग आवश्यक.
    पगार  25,000 रुपये प्रतिमहिना
    निवड प्रक्रिया  थेट मुलाखत
    मुलाखतीचा पत्ता  आवक-जावंक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022
    शेवटची तारीख   24 सप्टेंबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published: