Home /News /career /

ITI Recruitment: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; 'इतकं' मिळेल मानधन

ITI Recruitment: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; 'इतकं' मिळेल मानधन

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  परभणी, 16 सप्टेंबर: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी (Government Industrial Training Institute Parbhani) इथे लवकरच काही पदांसाठी नोकरची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Government ITI Parbhani Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिल्प प्रशिक्षक पदाच्या तब्बल 14 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती शिल्प प्रशिक्षक (Craft Instructor) - एकूण जागा 14 ITI Recruitment: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी इथे नोकरीची संधी
  ITI Recruitment: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी इथे नोकरीची संधी
  शैक्षणिक पात्रता   शिल्प प्रशिक्षक (Craft Instructor) - या पदभरतीसाठी ITI, पदवीधर किंवा डिप्लोमाधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अनुभव डिप्लोमा - दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. ITI - तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. पदवीधर - एक वर्षाचा अनुभव आवश्यक. हे वाचा -  जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 25 जागांसाठी भरती; 10,000 रुपये मिळणार पगार इतका मिळणार पगार शिल्प प्रशिक्षक (Craft Instructor) - शासनाच्या नियमांनुसार उमेदवारांना प्रति थेअरीचे  250/- रुपये  तर प्रति प्रात्यक्षिकांचे 150/- रुपये मानधन मिळणार आहे. निवड प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे या पद्भारतीसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या पत्त्यावर पाठवा अर्ज प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र – 431401. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2021
  JOB TITLE Government ITI Parbhani Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  शिल्प प्रशिक्षक (Craft Instructor) - एकूण जागा 14
  शैक्षणिक पात्रता    ITI, पदवीधर किंवा डिप्लोमाधारक
  अनुभव डिप्लोमा - दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. ITI - तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. पदवीधर - एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
  इतका मिळणार पगार  प्रति थेअरीचे  250/- रुपये  तर प्रति प्रात्यक्षिकांचे 150/- रुपये मानधन
  निवड प्रक्रिया  परीक्षा किंवा मुलाखत
  या पत्त्यावर पाठवा अर्ज   प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र – 431401.
  हे वाचा - NEERI नागपूर इथे 18,000 रुपये मिळणार पगार; 'या' पदासाठी आजच करा अर्ज सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://parbhani.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या