जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / अग्निवीरच्या आधीच मोठी संधी; पुण्यात तब्बल 876 Vacancy; पात्र असाल तर करा अर्ज

अग्निवीरच्या आधीच मोठी संधी; पुण्यात तब्बल 876 Vacancy; पात्र असाल तर करा अर्ज

सीमा रस्ते संघटना पुणे

सीमा रस्ते संघटना पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh, Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै: सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BRO GREF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टोअर कीपर टेक्निकल आणि मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक).या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) एकूण जागा - 876 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. राज्याला SMART बनवायचंय ना? मग नोकरीची ही संधी सोडू नका; 156 जागांसाठी भरती मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Passed Class 2 course for Driver Plant and Mechanical Transport पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) - 18 ते 27 वर्ष मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) - 18 ते 25 वर्ष ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता मांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015. इकडे तिकडे नोकरी शोधणं आता सोडा; पुणे महापालिकेत 448 पदांसाठी होतेय बंपर भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

JOB TITLEBRO GREF Recruitment 2022
या पदांसाठी भरतीस्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) एकूण जागा - 876
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवस्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Passed Class 2 course for Driver Plant and Mechanical Transport पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादास्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical) - 18 ते 27 वर्ष मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) - 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीचा पत्तामांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bro.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात