मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

राज्याला SMART बनवायचंय ना? मग 'स्मार्ट महाराष्ट्र' मध्ये नोकरीची संधी; 156 जागा रिक्त; लगेच करा अप्लाय

राज्याला SMART बनवायचंय ना? मग 'स्मार्ट महाराष्ट्र' मध्ये नोकरीची संधी; 156 जागा रिक्त; लगेच करा अप्लाय

स्मार्ट महाराष्ट्र, पुणे

स्मार्ट महाराष्ट्र, पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jobat | Pune (Poona) [Poona]
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 जुलै: स्मार्ट महाराष्ट्र, पुणे (Maharashtra’s Agribusiness and Rural Transformation Program) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SMART Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. धोरण विश्लेषक, देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ, कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ, वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ, इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि अधिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

धोरण विश्लेषक (Policy Anylist)

देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ (Monitoring and Evaluation Expert)

कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ (Agricultural Technology Capacity Building Expert)

वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ (Senior Agri Value Chain Expert)

इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ (Input and Quality Control Expert)

नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resource Management)

इकडे तिकडे नोकरी शोधणं आता सोडा; पुणे महापालिकेत 448 पदांसाठी होतेय बंपर भरती; ही घ्या लिंक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

धोरण विश्लेषक (Policy Anylist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ (Monitoring and Evaluation Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ (Agricultural Technology Capacity Building Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ (Senior Agri Value Chain Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ (Input and Quality Control Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resource Management) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो]

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – ४१११०१६

आहात कुठे? नोकरी बघतेय तुमची वाट; राज्यातील 'या' कृषी विद्यापीठात बंपर भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022

JOB TITLESMART Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीधोरण विश्लेषक (Policy Anylist) देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ (Monitoring and Evaluation Expert) कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ (Agricultural Technology Capacity Building Expert) वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ (Senior Agri Value Chain Expert) इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ (Input and Quality Control Expert) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resource Management)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवधोरण विश्लेषक (Policy Anylist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ (Monitoring and Evaluation Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ (Agricultural Technology Capacity Building Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ (Senior Agri Value Chain Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ (Input and Quality Control Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resource Management) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो]
अर्ज करण्यासाठीचा पत्तामा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – ४१११०१६

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.smart-mh.org/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Pune