मुंबई, 02 जुलै: अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार
(Ministry of Food and Public Distribution, Government of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(BIS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मानकीकरण विभाग, संशोधन विश्लेषण, व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मानकीकरण विभाग (Standardization Department) - एकूण जागा 4
संशोधन विश्लेषण (Research Analysis) - एकूण जागा 20
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) - एकूण जागा 22
एकूण जागा - 46
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मानकीकरण विभाग (Standardization Department) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech/B.E. किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी TET परीक्षेबाबत झाला होता 'हा' महत्त्वाचा निर्णय
संशोधन विश्लेषण (Research Analysis) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील एमएससीडी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार
मानकीकरण विभाग (Standardization Department) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
संशोधन विश्लेषण (Research Analysis) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
IBPS परीक्षा पास करा तुमची बँकेत नोकरी फिक्स; देशातील 'या' मध्ये मिळतात जॉब्स
अर्ज करण्यासाठीचा तारीख - 15 जुलै 2022
JOB TITLE | BIS Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | मानकीकरण विभाग (Standardization Department) - एकूण जागा 4
संशोधन विश्लेषण (Research Analysis) - एकूण जागा 20
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) - एकूण जागा 22
एकूण जागा - 46 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
मानकीकरण विभाग (Standardization Department) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech/B.E. किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
संशोधन विश्लेषण (Research Analysis) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील एमएससीडी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे |
इतका मिळणार पगार | मानकीकरण विभाग (Standardization Department) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
संशोधन विश्लेषण (Research Analysis) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) - 70,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://www.bis.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.