• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Bharti University Recruitment: भारती विद्यापीठ पुणे इथे विविध पदांसाठी भरती; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

Bharti University Recruitment: भारती विद्यापीठ पुणे इथे विविध पदांसाठी भरती; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    पुणे, 29 ऑक्टोबर: भारती विद्यापीठ पुणे (Bharti University Pune) इथे लवकरच तब्बल काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bharti Vidyapeeth Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राचार्य (Principal) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राचार्य (Principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदाशी निगडित संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये 40 जागांसाठी भरती; या लिंकवर करा अप्लाय सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदाशी निगडित संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bvuniversity.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: