मुंबई, 22 डिसेंबर: सारस्वत सहकारी बँक मुंबई आणि पुणे (Saraswat Co-operative Bank Mumbai & Pune) इथे लवकरच ग्रॅज्युएट (Graduate Jobs in Maharashtra) उमेदवारांच्या तब्बल 300 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Saraswat Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती (Banks Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (Junior Officer (Marketing & Operations)) - एकूण जागा 300 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (Junior Officer (Marketing & Operations)) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी बँकेनं जाहीर केलेल्या सर्व अटी शर्थींना पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. IIT, IIMमधील 122 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या;सर्वाधिक तरुण SC,ST आणि OBCवर्गातील हा अनुभव असणं आवश्यक या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही बँकेत किंवा सोसायटीत किंवा सबसायडरी बँकेत अनुभव घेतला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना वरील कोणत्याही संस्थेचा किंवा बँकेचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शिक्षण आणि अनुभवानुसार तसंच बँकेच्या नियमांनुसार पगार दिला जाणार आहे. वयोमर्यादा या पदांसाठीच अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अधिकतम 30 वर्ष असणं आवश्यक आहे. यावरील वयाच्या उमेदवारांना भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही. अशी होणार निवड महाराष्ट्र राज्याचं डोमेसीअल प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवरांनाच या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. बँकेच्या नियमानुसार जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ पर्याय निवडणाऱ्या कर्मचार्यांसाठी नियमांत बदल अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021
| JOB TITLE | Saraswat Bank Recruitment 2021 | 
|---|---|
| या पदांसाठी भरती | कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (Junior Officer (Marketing & Operations)) - एकूण जागा 300 | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (Junior Officer (Marketing & Operations)) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी बँकेनं जाहीर केलेल्या सर्व अटी शर्थींना पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. | 
| हा अनुभव असणं आवश्यक | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही बँकेत किंवा सोसायटीत किंवा सबसायडरी बँकेत अनुभव घेतला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना वरील कोणत्याही संस्थेचा किंवा बँकेचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. | 
| वयोमर्यादा | अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अधिकतम 30 वर्ष | 
| अशी होणार निवड | महाराष्ट्र राज्याचं डोमेसीअल प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवरांनाच या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. बँकेच्या नियमानुसार जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. | 
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.saraswatbank.com/TR/recruitment.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

)







