जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Bank Of India Recruitment: प्राध्यापकांपासून वॉचमनपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका; इथे लगेच पाठवा अर्ज

Bank Of India Recruitment: प्राध्यापकांपासून वॉचमनपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका; इथे लगेच पाठवा अर्ज

बँक ऑफ इंडिया भरती

बँक ऑफ इंडिया भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 सप्टेंबर: बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय सोलापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Faculty) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) अटेंडंट (Attendant) वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) एकूण जागा - 05 गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; ‘या’ महापालिकेत मोठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Faculty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अटेंडंट (Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्राध्यापक (Faculty) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना अटेंडंट (Attendant) - 8,000/- रुपये प्रतिमहिना वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) - 5,000/- रुपये प्रतिमहिना 12वी पास असो वा पोस्ट ग्रॅज्युएट मिळेल 1,50,000 रुपये पगाराची नोकरी; NHM महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेल वरील, जुना रोजगार चौक, सोलापूर 413001.

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2022

JOB TITLEBank Of India Solapur Recruitment 2022,
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Faculty) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) अटेंडंट (Attendant) वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राध्यापक (Faculty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अटेंडंट (Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्राध्यापक (Faculty) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना अटेंडंट (Attendant) - 8,000/- रुपये प्रतिमहिना वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) - 5,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताबँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेल वरील, जुना रोजगार चौक, सोलापूर 413001.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: solapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात