मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; 'या' महापालिकेत मोठी भरती

गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; 'या' महापालिकेत मोठी भरती

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22, 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 सप्टेंबर: नवी मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22, 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer)

एकूण जागा - 44

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

12वी पास असो वा पोस्ट ग्रॅज्युएट मिळेल 1,50,000 रुपये पगाराची नोकरी; NHM महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) - 1,40,000/- रुपये प्रतिमहिना

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,30,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

मुलाखतीची तारीख - 22, 23 सप्टेंबर 2022

JOB TITLENavi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) एकूण जागा - 44
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) - 1,40,000/- रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,30,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्तानवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Mumbai