मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

12वी पास असो वा पोस्ट ग्रॅज्युएट मिळेल 1,50,000 रुपये पगाराची नोकरी; NHM महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स

12वी पास असो वा पोस्ट ग्रॅज्युएट मिळेल 1,50,000 रुपये पगाराची नोकरी; NHM महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राष्ट्रीय आरोग्य अभियान

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 सप्टेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स, प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, परिचर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant)

वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant)

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse)

प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator)

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

समुपदेशक (Counsellor)

परिचर (Attendants)

एकूण जागा - 98

महिन्याला 2 लाख रुपये पगाराची नोकरी तेही मुंबईत; आणखी हवंय काय? करा Apply

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A./M.Sc. degree in Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE in engineering OR Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Computer Applicationपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

समुपदेशक (Counsellor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Clinical Psychology / Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

परिचर (Attendants) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

समुपदेशक (Counsellor) - 35,000/- रुपये प्रतिमहिना

परिचर (Attendants) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

नोकरीचं ठिकाण

बीड, ठाणे, पुणे, नागपूर.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

ज्या उमेदवारांना एम्स नागपूरसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळाकडे अर्ज सादर करावा.

प्रादेशिक मानसिक रुग्णालय, पुणेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, आर एन जी रोड, विश्रांतवाडी, आरटीओ कार्यालयाजवळ, फुले नगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र 411006 येथे अर्ज सादर करावा.

प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे येथे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ज्ञान साधना महाविद्यालयाजवळ, L.B.S रोड वागळे इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ येथे अर्ज सादर करावा.

जेरियाट्रिक हेल्थ आणि मानसिक आजार केंद्र, अंबेजोगाई, जिल्हा-बीडसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2022

JOB TITLENRHM Maharashtra Bharti 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant) वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse) प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) समुपदेशक (Counsellor) परिचर (Attendants) एकूण जागा - 98
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A./M.Sc. degree in Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE in engineering OR Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Computer Applicationपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counsellor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Clinical Psychology / Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. परिचर (Attendants) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor/ Senior Consultant) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ निवासी/सल्लागार (Senior Resident/Consultant) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स (Clinical Psychologist/ PSW/ Psychiatric Nurse) - 50,000/- रुपये प्रतिमहिना प्रोजेक्ट को-ऑर्डिकेटर (Project Co-Ordicator) - 40,000/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 25,000/- रुपये प्रतिमहिना समुपदेशक (Counsellor) - 35,000/- रुपये प्रतिमहिना परिचर (Attendants) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
नोकरीचं ठिकाणबीड, ठाणे, पुणे, नागपूर.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams, Mumbai