Home /News /career /

नोकरीची सुवर्णसंधी! 'या' आयुर्वेदिक कॉलेजमध्ये विविध पदांच्या 30 जागांसाठी Vacancy; अशा पद्धतीनं करा अप्लाय

नोकरीची सुवर्णसंधी! 'या' आयुर्वेदिक कॉलेजमध्ये विविध पदांच्या 30 जागांसाठी Vacancy; अशा पद्धतीनं करा अप्लाय

जे जे मग्दुम आयुर्वेद कॉलेज कोल्हापुर भरती

जे जे मग्दुम आयुर्वेद कॉलेज कोल्हापुर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 05 डिसेंबर: जे जे मग्दुम आयुर्वेद कॉलेज कोल्हापुर (Dr. J.J. Magdum Ayurved Medical College Jaysingpur Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Dr. J.J. Magdum Ayurved Medical College Jaysingpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक, शिपाई, स्वीपर, गार्डनर, उप अधीक्षक, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, आया, चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती ग्रंथपाल (Librarian) क्रीडा शिक्षक (Sports Teacher) शिपाई (Peon) स्वीपर (Sweeper) गार्डनर (Gardener) उप अधीक्षक (Dy Superintendent) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) फार्मासिस्ट (Pharmacist) क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) आया (Aaya) चालक (Driver) Bank Jobs: राज्यातील 'या' अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी Vacancy शैक्षणिक पात्रता ग्रंथपाल (Librarian) - उमेदवारांनी M.Lib ऑर्य्नत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्रीडा शिक्षक (Sports Teacher) - उमेदवारांनी B. P. Ed. केलं असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. स्वीपर (Sweeper) - उमेदवारांना इयत्ता सातवीपासून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. गार्डनर (Gardener) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. उप अधीक्षक (Dy Superintendent) - उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांना डिप्लोमा इन फिजिओथेरपी केला असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी डी. फार्म पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) - संबंधित कोर्स केला असणं आवश्यक आहे. आया (Aaya) - उमेदवारांनी चौथा वर्ग उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे. चालक (Driver) - उमेदवारांकडे लायसन्स असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता डॉ. जे जे मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज, गेट क्रमांक 295, शिरोळवाडीरोड, अगरभाग, जयसिंगपूर, शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र – 416101. Government Job: पुण्यातील महासंचालक संरक्षण संपदेत तब्बल 97 जागांसाठी होणार भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2021
  JOB TITLE Dr. J.J. Magdum Ayurved Medical College Jaysingpur Recruitment 2021
  या जागांसाठी भरती ग्रंथपाल (Librarian) क्रीडा शिक्षक (Sports Teacher) शिपाई (Peon) स्वीपर (Sweeper) गार्डनर (Gardener) उप अधीक्षक (Dy Superintendent) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) फार्मासिस्ट (Pharmacist) क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) आया (Aaya) चालक (Driver)
  शैक्षणिक पात्रता ग्रंथपाल (Librarian) - उमेदवारांनी M.Lib ऑर्य्नत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्रीडा शिक्षक (Sports Teacher) - उमेदवारांनी B. P. Ed. केलं असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. स्वीपर (Sweeper) - उमेदवारांना इयत्ता सातवीपासून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. गार्डनर (Gardener) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. उप अधीक्षक (Dy Superintendent) - उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांना डिप्लोमा इन फिजिओथेरपी केला असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी डी. फार्म पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) - संबंधित कोर्स केला असणं आवश्यक आहे. आया (Aaya) - उमेदवारांनी चौथा वर्ग उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे. चालक (Driver) - उमेदवारांकडे लायसन्स असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्ता डॉ. जे जे मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज, गेट क्रमांक 295, शिरोळवाडीरोड, अगरभाग, जयसिंगपूर, शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र – 416101.
  शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.jjmayurved.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या