Home /News /career /

शिक्षकांनो, सुवर्णसंधी सोडू नका; मुंबईतील 'या' सरकारी संस्थेत 205 जागांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज

शिक्षकांनो, सुवर्णसंधी सोडू नका; मुंबईतील 'या' सरकारी संस्थेत 205 जागांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज

अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई

अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 20 मे: अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई (Atomic Energy Education Society Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AEES Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. PGT, TGT, ग्रंथपाल, PRT, पूर्वतयारी शिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती PGT (PGT) TGT (TGT) ग्रंथपाल (Librarian) PRT (PRT) पूर्वतयारी शिक्षक (Preparatory Teacher) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PGT (PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG + B.Ed. + CTET पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्यातील रुग्णालयात जागा रिक्त; थेट होणार मुलाखत
  TGT (TGT) -
  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate + B.Ed. + CTET पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथपाल (Librarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Library Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. PRT (PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th + D.Ed/ B.El.Ed/ D.El.Ed + CTET पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पूर्वतयारी शिक्षक (Preparatory Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Nursery Teacher Education पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. भरती शुल्क Gen/ OBC/ EWS प्रवर्गासाठी - 750/- रुपये SC/ST/ PwD/ ESM/ Female प्रवर्गासाठी - शुल्क नाही ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ग्रॅज्युएट उमेदवारांनो, MahaGenco मध्ये जॉबची संधी सोडू नका; पत्त्यावर करा अर्ज अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 12 जून 2022
  JOB TITLEAEES Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीPGT (PGT) TGT (TGT) ग्रंथपाल (Librarian) PRT (PRT) पूर्वतयारी शिक्षक (Preparatory Teacher)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PGT (PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG + B.Ed. + CTET पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. TGT (TGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate + B.Ed. + CTET पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथपाल (Librarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Library Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. PRT (PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th + D.Ed/ B.El.Ed/ D.El.Ed + CTET पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पूर्वतयारी शिक्षक (Preparatory Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Nursery Teacher Education पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  भरती शुल्कGen/ OBC/ EWS प्रवर्गासाठी - 750/- रुपये SC/ST/ PwD/ ESM/ Female प्रवर्गासाठी - शुल्क नाही
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://aees.mahaonline.gov.in/HOME/HomePage.aspx या लिंकवर क्लिक करा.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mumbai

  पुढील बातम्या