Home /News /career /

JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्यातील रुग्णालयात जागा रिक्त; थेट होणार मुलाखत

JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्यातील रुग्णालयात जागा रिक्त; थेट होणार मुलाखत

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 18 मे: जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद (District Hospital Osmanabad Jilha Rugnalaya Osmanabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Hospital Osmanabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विशेष तज्ञ (Specialist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेष तज्ञ (Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree/ PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree/ PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता - मा. जिल्हाधिकारी कार्यालय बैठक सभागृह उस्मानाबाद JOB ALERT: 4थी ते 10वी उत्तीर्णांसाठी परीक्षा न देताही नोकरीची सुवर्णसंधी
    मुलाखतीची तारीख - 24 मे 2022
    JOB TITLEDistrict Hospital Osmanabad Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीविशेष तज्ञ (Specialist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेष तज्ञ (Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree/ PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree/ PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    मुलाखतीचा पत्ता -मा. जिल्हाधिकारी कार्यालय बैठक सभागृह उस्मानाबाद
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://osmanabad.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Osmanabad

    पुढील बातम्या