'मसक्कली 2.0' हे गाणं नुकताच प्रदर्शित झालं आहे. दिल्ली-6 मधील 'मसक्कली' गाण्याच्या रिमेकवर फॅन्सनी संताप व्यक्त केला आहे. तर या गाण्याचे संगीतकार आणि गीतकार यांनी सुद्धा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. ...