काल शिवसेनेने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं आहे. परंतु मला जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आलेलं नाही, मीच अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, असं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे....
नवीन मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी वर्षा बंगला तयार करण्यात येत होता. त्यावेळी वर्षा बंगल्यातील एका खोलीच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिलं असल्याची माहिती समोर आली होती....
आदित्य ठाकरेंबरोबरचं Twitter वॉर, वर्षा बंगल्यावरच्या भिंतीवरचा मजकूर... राजकारणापासून ते गाण्यापर्यंत अनेक विषयांवरच्या अमृता फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत. ...