मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Maruti Cars : Jimny ते इलेक्ट्रिक SUV पर्यंत Auto Expo मध्ये या टॉप 4 गाड्यांची मोठी घोषणा

Maruti Cars : Jimny ते इलेक्ट्रिक SUV पर्यंत Auto Expo मध्ये या टॉप 4 गाड्यांची मोठी घोषणा

jemmy

jemmy

मारुती सुझुकी कंपनीने ऑटो एक्सपो २०२३ या मेळाव्या 4 नवे मॉडेल्स लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : भारतातील सर्वा मोठा वाहन मेळा ऑटो एक्सपो 2023 ला आजपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये मारुती सुझुकीपासून ते टाटा मोटर्सपर्यंत अनेक दिग्गज कंपन्या भाग घेत आहेत. आपल्या खास गाड्या या मेळाव्यात लाँच करणार आहेत. मारुती सुझुकी कंपनीने ऑटो एक्सपो २०२३ या मेळाव्या 4 नवे मॉडेल्स लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपले फ्यूचर प्रोडक्ट आणि टेक्नोलॉजी दोन्ही गोष्टी इथे दाखवणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक आणि अनेक एसयूव्ही कारचे मॉडेल्स ते यामध्ये सादर करणार आहेत. यात मारुती सुझुकी 5-डोअर जिमनी कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश आहे.

Second Hand Car : सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने जाहीर केले नवीन नियम

कोणत्या 4 गाड्या लाँच होणार?

- मारुती सुझुकी जिम्नी 5-डोर कार

- मारुति YTB क्रॉसओवर कार

- वॅगनआर फ्लेक्स फ्यूल प्रोटोटाइप कार

- पहिली इलेक्ट्रिक एसयूवी कार

महिंद्रा लाँच करणार परवडणारी थार; जाणून घ्या किती असेल किंमत

Maruti Suzuki Jimny 5-door का आहे खास?

कंपनी ही कार या सोहळ्यात दाखवणार असली तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत उपलब्ध होण्यासाठी काही अवधी लागण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार जिम्नी 5 डोर ऑगस्ट 2023 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या कारची लांबी 4 मीटरपेक्षा कमी असेल तर महिंद्रा थार सारखं मॉडेल असणार आहे. याची किंमत देखील कमी असणार अशी चर्चा आहे.

Maruti YTB

मारुती YTB ही कंपनीची बलेनो स्थित एसयूव्ही असणार आहे. हे एप्रिल २०२३ मध्ये लाँच केले जाऊ शकते. हे कंपनीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन मारुती वायटीबी एसयूव्ही व्हेन्यू, सोनेट आणि एक्सयूव्ही ३०० सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे.

First published:
top videos

    Tags: Auto Expo 2023, Car