जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / केवळ 24000 रुपयांत Bajaj Pulsar खरेदी करण्याची संधी, पाहा काय आहे ऑफर

केवळ 24000 रुपयांत Bajaj Pulsar खरेदी करण्याची संधी, पाहा काय आहे ऑफर

केवळ 24000 रुपयांत Bajaj Pulsar खरेदी करण्याची संधी, पाहा काय आहे ऑफर

बजाजच्या या नव्या 108 CC बाइकची किंमत जळपास 1,36,275 रुपये आहे. परंतु एका जबरदस्त डीलमध्ये ही बाइक 80 टक्क्यांहून अधिक डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : ऑटो मेकर Bajaj कंपनीची pulsar बाइक तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आहे. बजाजच्या या नव्या 108 CC बाइकची किंमत जळपास 1,36,275 रुपये आहे. परंतु एका जबरदस्त डीलमध्ये ही बाइक 80 टक्क्यांहून अधिक डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्हीही एक बेजटमधील सेकंड हँड बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. Bajaj Pulsar - बजाजची ही नवी बाइक घेणं महाग पडेल. परंतु तुम्ही सेकंड हँड बाइक खरेदी करण्याचा विचार केल्यास, ही बाइक केवळ 24 हजार रुपयांत खरेदी करू शकाल. बाइक्स24 डॉट कॉम या वेबसाइटवर ही सेकंड हँड बाइक उपलब्ध आहे. बाइक्स24 डॉट कॉम एक अशी वेबसाइट आहे, जिथे तुम्ही सेकंड हँड बाइक बजेट किंमतीत खरेदी करू शकता. याच वेबसाइटवर ही बाइक 24 हजार रुपयांत उपलब्ध आहे.

..तर गाडीच्या Insuranceसाठी करता येणार नाही क्लेम,‘या’ परिस्थितीसाठी HCचा निर्णय

कंपनीने या बाइकमध्ये 178.6 CC इंजिनचा वापर केला आहे. ही बाइक 5 मॅन्युअल स्पीड ट्रान्समिशनसह येते. बाइक 42 किलोमीटरचं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जवळपास 150 किलोग्रॅम वजनाच्या या बाइकमध्ये 15 लीटर क्षमतेचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. या बाइकला डिस्क आणि ड्रम असे दोन्ही ब्रेक दिले आहेत. फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेकचं कॉम्बिनेशन आहे.

पेट्रोल पंपावरही होतो असा Fraud, फसवणुकीपासून वाचण्यासाठी राहा सतर्क

बाइक्स24 डॉट कॉम वेबसाइटवर लिस्टेट असणारी ही बाइक चांगल्या स्थितीत आहे. या बाइकचे सर्व फोटो यावर मिळतील. बाइक्स24 डॉट कॉम काही नियम-अटींसह 12 महिन्यांची वॉरंटीही देते. बाइकबाबतची इतर माहिती या वेबसाइटवर मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात