JOIN US
मराठी बातम्या / Viral / Whatsapp Chat Viral: मला मैत्री करायची... तरुणानं स्कॅमरलाच घडवली अशी अद्दल की...

Whatsapp Chat Viral: मला मैत्री करायची... तरुणानं स्कॅमरलाच घडवली अशी अद्दल की...

फ्रॉडने पुढे त्याचे नाव सांगितलं आणि काही मिनिटांत तो हजारो रुपये कसे कमवू शकतो हे सांगितले. महेश याला बळी पडला नाही आणि पुढे लिहिलं, मी इमानदार आहे.

जाहिरात

व्हॅट्सअॅप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : ट्विटरवर वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात आता एक अजब गोष्ट समोर आली आहे. काहींनी आश्चर्य व्यक्त केलं तर काहींना धक्का बसला आहे. ट्विटरवर महेश नावाच्या युजरने मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर त्याच्यासोबत घडलेली एक विचित्र घटना शेअर केली आहे. एका स्कॅमरने आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला. महेशने एका स्कॅमरशी झालेल्या चॅटचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत आणि यामुळे लोकांना पूर्ण धक्का बसला आहे. आजकाल व्हॉट्सअॅप घोटाळे खरोखर सामान्य झाले आहेत परंतु कोणास ठाऊक होते की ते उत्कृष्ट सल्ल्यासाठी देखील ओळखले जातील. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये व्हायरल होत असलेला मजकूर पाहिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. घोटाळेबाजाने प्रथम महेशला व्हॉट्सअॅपवर लिहिले, नमस्कार, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला तुमच्या मौल्यवान वेळेतील काही मिनिटे मिळतील का?" हॉटेलवर OYO शब्द पाहिला असेल पण याचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का?

व्हॉट्सअॅपवरील हा मेसेज वाचल्यानंतरच महेशला हा संशय आला. यामुळे त्यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं. काहीही विचार न करता महेशनं लिहिले की, मला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

Atlantis Mystery : हे मोठे शहर समुद्रात बुडाले होते, काय आहे रहस्य?

फ्रॉडने पुढे त्याचे नाव सांगितलं आणि काही मिनिटांत तो हजारो रुपये कसे कमवू शकतो हे सांगितले. महेश याला बळी पडला नाही आणि पुढे लिहिलं, मी इमानदार आहे. चांगल्या मित्रांचे नेहमी दोन चेहरे असतात असं तो म्हणाला. त्यावर स्कॅमरने उत्तर दिलं मित्र बनवण्यापेक्षा पैसे मिळवणं जास्त चांगलं आहे. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या