होम / फोटोगॅलरी / Viral / हॉटेलवर OYO शब्द पाहिला असेल पण याचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का?
हॉटेलवर OYO शब्द पाहिला असेल पण याचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का?
आपण आपल्या रोजच्या बोलीभाषेत अनेक निरनिराळे इंग्रजी शब्द वापरतो. मात्र असेही काही शब्द आहेत ज्याचा वापर आपण करतो मात्र त्याचा फुल फॉर्म आपल्याला माहित नसतो.