78 व्या वर्षी कबड्डी स्पर्धेसाठी उतरल्या मैदानात! नऊवारीचा काचा मारून असा डाव टाकला की बघणाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आयुष्यात अनेक सुखदुःखच्या अनुभवाची शिदोरी असलेल्या या आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासारखा… VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक! या आजी कुठल्या, नाव काय पाहा