JOIN US
मराठी बातम्या / Viral / Mysterious Village : जगातील रहस्यमय गाव, इथे माणसच काय पशू-पक्षीही आहेत आंधळे

Mysterious Village : जगातील रहस्यमय गाव, इथे माणसच काय पशू-पक्षीही आहेत आंधळे

आता हे का आणि कशामुळे होतं? हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुक्ता लागून राहिली होती. शास्त्रज्ञांनी देखील या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जून : आपलं जग हे अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेलं आहे. अशा अनेक विचित्र गोष्टींबद्दल तुम्ही ऐकलं असेल ज्याची उत्तरच आजपर्यंत मिळालेले नाहीत. शिवाय अशा देखील अनेक गोष्टी आहेत. ज्याबद्दल ऐकून आपल्याला विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसेल. अशाच एका रहस्यमयी गावाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मेक्सिकोतील एका गावाचा देखील या रहस्यमय ठिकाणांमध्ये समावेश आहे. या गावाचं नाव आहे टिल्टपेक. येथे राहणारे सगळेच लोक आंधळे आहेत. त्यांना काहीही दिसत नाही. म्हणजे मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना सगळं व्यवस्थीत दिसत असतं. मात्र कालांतराने त्यांना दिसणं बंद होतं. ज्यामुळे येथील लोक आंधळे होतात. एवढंच काय तर येथील जनावरं आणि पक्षी देखील आंधळे आहेत. भारतातील रहस्यमयी किल्ला, इथे जाणारा पुन्हा कधीही येत नाही परत या गावात राहणाऱ्या जमातीचे लोक आपल्या अंधत्वाचे कारण शापित झाड मानतात. ते म्हणतात की लवाझुएला नावाचे एक झाड आहे, जे पाहिल्यानंतर माणसांपासून प्राणी-पक्ष्यांपर्यंत सगळेच आंधळे होतात. या गावात वर्षानुवर्षे हे झाड आहे. लोक म्हणतात की हे झाड पाहिल्यानंतर ते आंधळे होतात. प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

भारतातील रहस्यमय दरवाजा, जो उघडला तर प्रत्येक भारतीय होईल श्रीमंत

संबंधित बातम्या

शास्त्रज्ञांना काय आढळलं? हे गाव जिथे आहे तिथे विषारी माश्या आढळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या माश्या चावल्याने लोक आंधळे होतात. याची माहिती मिळाल्यानंतर मेक्सिको सरकारने गावकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारलाही यश मिळू शकलेले नाही. सरकारने या जमातीला दुसऱ्या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर ठिकाणचे वातावरण त्यांना अनुकूल नव्हते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या