JOIN US
मराठी बातम्या / Viral / टिप टिप बरसा पाणी... आणि कपल झालं रोमँटिक; रस्त्यावरच केलं असं काही की VIDEO VIRAL

टिप टिप बरसा पाणी... आणि कपल झालं रोमँटिक; रस्त्यावरच केलं असं काही की VIDEO VIRAL

पावसात भिजत रोमान्स करणाऱ्या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

कपलचा पावसात रोमान्स (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 25 जून : अखेर पावसाची प्रतीक्षा संपली. ठिकठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. पावसात अनेक जण भिजलेही असतील. पण पावसाचं आणि कपलचं एक खास नातंच आहे असं म्हणावं लागेल. पाऊस म्हणजे रोमँटिक वातावरण आणि याच रोमँटिक वातावरणात एका कपलला इतका रोमान्स चढला की रस्त्यातच त्यांनी असं काही केलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पहिला पाऊस पडताच सर्वजण आनंदून गेले आहेत. याच पहिल्या पावसाचे थेंब अंगावर पडताच एका कपलला रोमान्स चढला. पावसात भिजताच तरुण-तरुणांचा स्वतःवरील ताबा सुटला. दृश्य असं होतं की पाहणाऱ्यांना वाटलं की फिल्मचं शूटिंगच सुरू आहे. पण हे रिल नाही तर रिअल लाइफचा सीन होता. अर्रर्रर्र! लग्नात हिरोपंती करायला गेला, पण तरुणावर तोंड लपवण्याची वेळ; असं काय घडलं पाहा VIRAL VIDEO रोमँटिक झालेल्या कपलने रस्त्यातच रोमँटिक डान्स सुरू झाला. अगदी रस्त्याच्या मधोमध हे कपल नाचू लागलं.

संबंधित बातम्या

माहितीनुसार हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या इंदोरमधील भंवर कुआं भागातील आहे. इंदूरच्या या भागात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था आहेत. हे जोडपे यापैकी कोणत्याही शाळा, कॉलेज किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या