JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : आधी कपात लघवी मग त्यातच ग्राहकाला दिला चहा, दुकानदाराचं संतापजनक कृत्य कॅमेरात कैद

Video : आधी कपात लघवी मग त्यातच ग्राहकाला दिला चहा, दुकानदाराचं संतापजनक कृत्य कॅमेरात कैद

हा व्हिडीओ एका व्यक्तीशी संबंधित आहे ज्याने कप धुण्यासाठी इतके वाईट कृत्य केले की, ते पाहिल्यानंतर कोणालाही राग येईल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ पाहून होईल संताप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : कधी मनोरंजक तर कधी डोळ्यांवर विश्वास न बसणारे असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर नेहमीच पाहातो. येथील व्हिडीओ आणि फोटो आपल्याला माहिती पुरुवतात आपल्या जगात अपडेट ठेवतात. पण याच्या फायद्याशिवाय याचे तोटे देखील आलेच. कारण यामुळे लोकांना वेळ वाया जातो. पण वेळेचा आणि मनोरंजनाचा विषय सोडला तर सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच चीढ येईल. हा व्हिडीओ एका व्यक्तीशी संबंधित आहे ज्याने कप धुण्यासाठी इतके वाईट कृत्य केले की, ते पाहिल्यानंतर कोणालाही राग येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. आयफोनसाठी काय पण! गटारात फोन पडताच तरुणाचं धक्कादायक वागणं, नक्की हा प्रकार काय? रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती चहा विकत असल्याचे दिसून येते. फ्रेममध्ये सर्व काही सामान्य दिसते. पण नीट बघितले तर तुम्हाला धक्का बसेल. प्रत्यक्षात त्या व्यक्तीला लघवी आली होती. तेव्हा त्याने इकडे-तिकडे जाण्याऐवजी दुकानातच उभं राहून चहाच्या कपात लघवी करण्यास सुरुवात केली. बॉयफ्रेंडवर आंधळा विश्वास बरा नव्हा, या तरुणीसोबत जे घडलं ते पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल, पाहा Video तो एवढ्यावरच थांबला नाही तर, दुकानदाराने पुढे कपातली लघवी रस्त्यावर फेकली आणि त्याच कपात चहा टाकला आणि तो ग्राहकाला दिला. तुम्ही पुढे हे देखील पाहू शकता की ही व्यक्ती आपल्या पॅन्टची चॅन देखील लावत आहे.

संबंधित बातम्या

हा धक्कादायक व्हिडीओ इंस्टाग्रामवर gieddeee नावाच्या हँडलनेही शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या