अश्लील कृत्य करताना कपलचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई, 19 फेब्रुवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे अचानक अनेक गोष्टी ट्रेंड होऊ लागतात. बे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी आश्चर्यचकीत करणारे. मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर कपलचे काही व्हिडीओ समोर आले आहे, ज्यामध्ये ते वाहतूकीचे नियम तोडताना, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करताना दिसले, पण या सगळ्यात आणखी एका कपलने खळबळ उडवून दिली. सध्या व्हायरल झालेल्या कपलने तर अश्लीलतेच्या सगळ्याच मर्यादा पार केल्या आणि सार्वजनिक ठिकाणी, ते शरिर संबंध ठेवू लागले. हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील सिडनीचे आहे. जे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी घडले. या कपलने ट्रेनमध्येच सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. हे ही पाहा : पालकांनो तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा! आईच्या नकळत वॉशिंग मशिनमध्ये पडला दीडवर्षाचा मुलगा, गोल-गोल फिरला आणि… तसे पाहाता परदेशात जोडीदाराला रस्त्यावर मिठी मारणे, किस करणे कॉमन आहे. पण या कपलने तर थेट ट्रेनमध्ये शारीरिक संबंध ठेवायला सुरु केली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. News.com.au च्या रिपोर्टनुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो ट्रेनने घरी जात होता. त्या ट्रेनमध्ये जोडप्याच्या लाजिरवाण्या कृत्यामुळे तेथे उपस्थित सर्व लोक अस्वस्थ झाले. तो माणूस म्हणाला, ’ या कपलकडून कामुक आवाज येऊ लागले, मला खूप अस्वस्थ वाटलं म्हणून मी त्या डब्यातून निघून गेलो." या घटनेचे एक फुटेजही समोर आले आहे, उपस्थीतांपैकी कोणीतरी हा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला आणि मग तो सोशल मीडियावर व्हायरल केला. एका व्यक्तीने या घटनेबद्दल सांगताना म्हणाला की, जोडप्याच्या अशा कृत्यानंतर ट्रेनमधील लाऊडस्पीकरवर हे लज्जास्पद कृत्य थांबवून कपडे त्यांना घालण्यास सांगितले गेले.
ते पुढे म्हणाले, यानंतर गार्डला हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांना इशारा दिला. गार्ड त्या जोडप्याला म्हणाला, ‘‘आज व्हॅलेंटाइन डे आहे हे मला माहीत आहे, पण तुमच्या आसपासच्या प्रवाशांचा आदर करा. तुमचे वागणे अशोभनीय आहे.’’ हे ही पाहा : जिवंत व्यक्ती फ्रीजमध्ये बंद, शरीर गोठल्यानंतर मृताशी खेळ आणि मग… धक्कादायक प्रकरण समोर सिडनी ट्रेनमध्ये जोडप्याने लज्जास्पद कृत्य केल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी ट्रेनमध्ये एक पुरुष हस्तमैथुन करताना आढळला होता. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिसांनी त्या 20 वर्षीय तरुणाला अटक केली होती. त्याला 6 महिने तुरुंगवास आणि $1100 दंड भरावा लागला होता. पण या कपलवर काही गुन्हा दाखल झाल्याचे अद्याप तरी समोर आलेलं नाही.