JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : कोब्रा आणि मुंगसाचं जोरदार भांडण, रागावलेला साप बाळाच्या पाळण्यावर चढला आणि...

Viral Video : कोब्रा आणि मुंगसाचं जोरदार भांडण, रागावलेला साप बाळाच्या पाळण्यावर चढला आणि...

क्लिपमध्ये, कोब्रा आधी मुंगूसाशी लढताना दिसत आहे. पण त्यानंतरचं दृश्य आणखी धक्कादायक आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : किंग कोब्रा हा सापांच्या धोकादायक प्रजातींपैकी एक आहे, ज्याच्या विषामुळे एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. या विषारी सापाशी संबंधित एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. होय, क्लिपमध्ये, कोब्रा आधी मुंगूसाशी लढताना दिसत आहे. पण त्यानंतरचं दृश्य आणखी धक्कादायक आहे. कारण हा साप भांडणानंतर थेट लहान बाळाच्या पाळण्यावर चढतो आणि त्याला विळखा घालून बसतो. नशीबाने या पाळण्यात बाळ नव्हतं. ज्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. हा व्हिडीओ जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केले आहे. भारतातील 5 सर्वात धोकादायक साप, विषाच्या एका थेंबाने होऊ शकतो मृत्यू हा1.33 मिनिटांचा व्हिडिओ खरोखर थरकाप उडवणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतात एक घर बांधले आहे, ज्याच्या जवळ साप आणि मुंगूस भांडत होते, तेव्हाच मुंगूस शेतात पळून जातो आणि साप देखील तेथून पळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा साप घरात शिरतो तिथे एका बाळाचा पाळणा होता, ज्यावर तो साप चढतो. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही हा साप उंच दोरीवर जाऊन बसतो आणि स्वत:ला वाचवण्यासाठी तो फणा काढतो. त्यावेळी तेथील लोक सापाला पळवण्यासाठी काठी आणि इतर वस्तू घेऊन सापाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ ‘डॉ. प्रशांत’ (@dr_prashantsb) नावाच्या वापरकर्त्याने 17 जून रोजी ट्विटरवर पोस्ट केले. या व्हिडीओने नेटकऱ्यांना देखील घाम फुटला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स केल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या