नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : तरूणांना वेड लावणाऱ्या PUBG गेमवर बंदी आणल्यानं आता त्याच्याच स्वरूपाच येणाऱ्या PUBG New State या गेमची फार चर्चा सुरू आहे. त्यामुळं आता हा गेम BGMI या नावानं लॉन्च झाला आहे. सुरूवातीला हा गेम फक्त अँड्रॉयड (Install PUBG New State in iPhone) यूजर्ससाठी जारी करण्यात आला होता. त्यानंतर त्याला लाखो लोकांना इन्स्टॉल केलं होतं. त्यामुळं आता या गेमला iPhone मध्ये कसं इन्स्टॉल करायचं (new state download In ios) हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर त्यामुळं आता कोणत्या ट्रीक्समुळं आपण PUBG New State या गेमला iPhone च्या स्मार्टफोन्समध्ये इन्स्टॉल करू शकतो याबाबत माहिती घेऊयात.
क्रॉफ्टनद्वारा तयार करण्यात आलेल्या या गेममधील अनेक लीक्स गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याचबरोबर क्रॉफ्टन कंपनीनं या गेमसाठी सप्टेंबर प्री रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं. त्यावेळी प्री रजिस्ट्रेशन आणि टेस्टिंगच्या वेळीच अनेक लोकांना या App चा अॅक्सेस मिळाला होता. त्यामुळं आता आयफोनमध्ये या App ला कसं इन्स्टॉल करायचं करायचं हा ही प्रश्न युजर्सना पडत आहे.
असं करा PUBG New State ला iPhone मध्ये इन्स्टॉल सर्वात आधी अॅपस्टोरवरून Testflight या App ला डाऊनलोड करा. कारण या App च्या माध्यमातून युजर्सना यूजर्स टेस्टिंग व्हर्जन इन्स्टॉल करता येईल. त्यानंतर Gmail, Outlook या मेल अॅप्सला (pubg new state in iphone) आयफोनमध्ये ओपन करा. त्यानंतर View in Testflight मोड ऑन करा. त्यानंतर रिडीमच्या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर यूजर्सला अल्फा स्टेज अॅपला इन्स्टॉल करता येईल. एकदा आधी या गेमला डाऊनलोड करा आणि त्यानंतर लाइब्ररी किंवा होम स्क्रीनवरील न्यू आयकॉनवर चेक करा. त्यानंतर युजर्सला या गेमचा आनंद घेता येईल. परंतु हा गेम तोपर्यंतच चालेल जोपर्यंत टेस्टिंग विंडोज ओपन आहे.