JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Jalna News : पंढरपूर येथून संत गजानन महाराज पालखी जालना शहरात दाखल, वाजत-गाजत पालखीचे स्वागत PHOTOS

Jalna News : पंढरपूर येथून संत गजानन महाराज पालखी जालना शहरात दाखल, वाजत-गाजत पालखीचे स्वागत PHOTOS

श्री संत गजानन महाराज यांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला निघाली असून ही पालखी जालना शहरात दाखल झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्री संत गजानन महाराज यांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला निघाली असून ही पालखी जालना शहरात दाखल झाली आहे.

श्री संत गजानन महाराज यांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला निघाली असून ही पालखी जालना शहरात दाखल झाली आहे.

यावेळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी गजाननाचे मनोभावे दर्शन घेतले.

शनिवारी पालखीचा मुक्काम जालना शहरातील जेइएस महाविद्यालय इथं आहे. महाविद्यालय परिसरात देखील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली असून परिसर भाविकांनी फुलून गेलाय.

श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून 3 जुलै पासून परतीच्या प्रवासाला निघाली असून 24 जुलै रोजी शेगांव येथे पोहचनार आहे. शपालखीचा पायीवारी सोहळा दोन महिन्याचा असून प्रवास 1300 कि.मी.चा आहे.

श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून 3 जुलै पासून परतीच्या प्रवासाला निघाली असून 24 जुलै रोजी शेगांव येथे पोहचनार आहे. पालखीचा पायीवारी सोहळा दोन महिन्याचा असून प्रवास 1300 कि.मी.चा आहे.

पालखीचे हे 54 वे वर्षे आहे. पालखी सोबत 700 वारकरी मंडळीसह 3 अश्व आणि 10 वाहने आहेत. वारकऱ्यांकरीता अ‍ॅम्बुलन्स, डॉक्टर आणि सहकारी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या