मराठी बातम्या / बातम्या / पुणे / Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून अशी असेल टोल दरवाढ

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून अशी असेल टोल दरवाढ

पुण्यातून मुंबईला एक्सप्रेसवेने जाणाऱ्यांचा खिसा आणखी गरम होणार आहे.

पुण्यातून मुंबईला एक्सप्रेसवेने जाणाऱ्यांचा खिसा आणखी गरम होणार आहे.


मुंबई, 28 मार्च : पुण्यातून मुंबईला एक्सप्रेसवेने जाणाऱ्यांचा खिसा आणखी गरम होणार आहे. 1 एप्रिल 2023पासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल 18% ने वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवासाचा खर्च वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार,  MSRDC दर वर्षी ईवेवरील टोलमध्ये 6% वाढ करते, परंतु ते दर तीन वर्षांनी एकदा एकत्रितपणे लागू केले जाते. दरम्यान हा हिशोब पाहता टोल वाढवला जाणार असल्याची माहिती आहे. 1 एप्रिलपासून 18% ने ही वाढ असणार आहे.

कसब्याचा धसका? 2024 ला चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून लढणार!

तुमच्या शहरातून (मुंबई)

Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video

Kandivali crime : पत्नीशी अनैतिसंबंध असल्याचा लागला सुगावा; तरुणाचे मित्रासोबत धक्कादायक कृत्य

lalbag ganpati 2023: लालबाग राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन संकष्टीला संपन्न; मूर्तीच्या बांधणी सुरुवात

Mumbai News : चर्चगेटला वसतिगृहातील तरुणीचा खून हा धक्कादायक प्रकार : चित्रा वाघ

Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट..

Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना; प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून..

Mumbai University: नावावर तब्बल 7 पेटंट, 80हून अधिक इंटरनॅशनल रिसर्च पेपर्स; 'हे' आहेत मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

World Poha Day : इंदुरचे प्रसिद्ध पोहे मुंबईत खायचे आहेत? 'या' ठिकाणी संपेल तुमचा शोध, पाहा Video

Mission Admission: 11वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; मार्गदर्शन केंद्रं झाली सुरु; इथे मिळेल माहिती

Mumbai News : चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली, 5 जण जखमी, घटनास्थळाचे PHOTOS

हातावर अनेक वार, रक्तबंबाळ अवस्था; महिला पोलिसाने वाचवला तरुणीचा जीव

एप्रिलपासून 94 किमी स्पीड कॉरिडॉरवर वन-वे टोल पूर्वी 270 रुपये द्यावा लागत होता तो आता 320 रुपये द्यावा लागणार आहे. कारसाठी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी टोलमध्ये पूर्वी 270 रुपये होते ते आता 360 रुपये (एक्स्प्रेसवेवर 320 रुपये आणि वाशीजवळ आणखी 40 रुपये) खर्च करावे लागणार आहेत.

पुणे, मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' कायम चर्चेचा विषय ठरतो.

तर 'हे' सगळं फडणवीसांनीच घडवून आणलं, तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट

अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

First published: March 28, 2023, 09:50 IST
top videos
  • Kolhapur News : घरातील शुभकार्याचे निमित्त साधून 'इथं' लावली जातात झाडे, वाढदिवस देखील केला जातो साजरा, Video
  • Pune News : दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनो ॲडमिशनसाठी लगबग सुरू आहे? मग ‘या’ शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायला विसरू नका!
  • Pune News : पुण्याच्या लेकीची NDA मध्ये दमदार एन्ट्री, संपूर्ण देशात आली तिसरी, Video
  • Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : 15 वर्षांच्या मुलीने उभारली पुस्तकांसाठी मोठी चळवळ, संपूर्ण शहरात उभारलं नेटवर्क, Video
  • Tags:Mumbai, Mumbai pune expressway, Pune (City/Town/Village)

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स