NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PPF, FD, म्यूच्युअल फंडमधील पैसे कधी होतात डबल? समजून घ्या सोपं गणित

PPF, FD, म्यूच्युअल फंडमधील पैसे कधी होतात डबल? समजून घ्या सोपं गणित

तुम्ही तुमच्या PPF, FD, म्युच्युअल फंडात किंवा इतर कुठेही गुंतवणूक केली असेल आणि तुमचे पैसे कधी दुप्पट होतील हे जाणून घ्यायचे असेल, तर तुमचे पैसे कधी दुप्पट होतील हे सोप्या पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता.

  • -MIN READ

    Last Updated: March 06, 2023, 13:15 IST
15

हा नियम अगदी सोप्या पद्धतीने देखील सांगेल की, दिल्या जाणाऱ्या रिटर्नवर गुंतवणुकीचे पैसे किती वेगाने दुप्पट होतील. याला 72 चा नियम म्हणतात.

25

या नियमानुसार, पैसे दुप्पट करण्याची वेळ जाणून घेण्यासाठी, तुम्हाला अपेक्षित वार्षिक परताव्याचा दर 72 ने डिव्हाइड करावा लागेल. समजा तुम्ही कोणत्याही FD स्कीममध्ये 1 लाख रुपये जमा केले असतील आणि तुम्हाला त्यावर 7% वार्षिक व्याज मिळत असेल, तर... अचानक पैसे लागल्यास कसे उभे करायचे, तुमच्या पॉलिसीवर मिळणार का लोन? काय नियम

35

किती काळात पैसे दुप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला 72/7 ने डिव्हाइड करावं लागेल. याचा अर्थ 1 ते 2 लाख रुपये मिळण्यासाठी सुमारे 10.2 वर्षे लागतील. क्रेडिट कार्ड वापरत असालच ना? मग ही माहिती असायलाच हवी, अन्यथा होईल नुकसान

45

4 ते 15 टक्के परतावा असेल, तर त्याचा चांगला अंदाज येतो. यावरून, तुम्हाला हे देखील कळू शकते की एका विशिष्ट वर्षात दुप्पट पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल.

55

समजा तुम्हाला तुमचे पैसे आठ वर्षांत दुप्पट करायचे असतील, तर तुम्ही 72 ला 8 ने डिव्हाइड कराल. म्हणजे आठ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला 9% परतावा लागेल. पॅन कार्डवरील अ‍ॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स

  • FIRST PUBLISHED :