NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आत्ताच करा आधार कार्ड व्हेरिफिकेशन, अन्यथा होईल मोठे नुकसान; ही आहे सिंपल ट्रिक

आत्ताच करा आधार कार्ड व्हेरिफिकेशन, अन्यथा होईल मोठे नुकसान; ही आहे सिंपल ट्रिक

आधार कार्डचे व्हेरिफिकेशन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. येथे आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.

16

आजकाल सर्वत्र आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. सिम घेण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत आधार कार्ड हे गरजेचं असतं. हा 12 अंकी यूनिक नंबर आहे.

26

जर तुम्ही आधार कार्ड घेतले असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डचे व्हेरिफिकेशन करुन घेतलं पाहिजे. व्हेरिफाय केल्यानंतर आधार कार्ड खरे आहे की बनावट हे कळतं.

36

बनावट आधार कार्ड असल्यास, ते कोणत्याही सरकारी योजनेत वापरले असल्यास त्याचा लाभ मिळणार नाही. आधार कार्डचं व्हेरिफिकेशन कसं करायचं ते जाणून घेऊया.

46

आधार कार्ड UIDAI संस्थेद्वारे जारी केले जाते. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने व्हेरिफाय केले जाऊ शकते. पडीक जमिनीतुनही करता येईल लाखोंची कमाई, सरकारची ही स्किम माहितेय का?

56

हे व्हेरिफाय करण्यासाठी, सर्वात आधी uidai.gov.in वर जा. आता My Aadhaar विभागात, तुम्हाला Services वर जाऊन Verify n Aadhaar Number वर क्लिक करावे लागेल. लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा 'या' अटी

66

आधार नंबर आणि कॅप्चा टाका आणि आधार व्हेरिफाय करा. जर आधार खरा असेल तर EXISTS लिहिला जाईल आणि जर तो बनावट असेल तर एरर येईल. होम इन्शुरन्स घेणं फायदेशीर? चोरी झाली तरी कंपनी देते भरपाई? जाणून घ्या सर्व काही

  • FIRST PUBLISHED :