NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आता FD वरही करता येणार जबदरस्त कमाई! 'या' बँका देताय 9.50% व्याज

आता FD वरही करता येणार जबदरस्त कमाई! 'या' बँका देताय 9.50% व्याज

गुंतवणूक करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. लोक फिक्स्ड डिपॉझिटला तर सुरक्षित गुंतवणूक मानतात. आता बँकांनी देखील एफडीवर जास्त व्याज देण्यास सुरुवात केली आहे. काही बँका या 9.50% टक्के व्याजदर देत आहेत.

17

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहा वेळा वाढ केली आहे. सरकारीपासून स्मॉल फायनान्स बँकांपर्यंत फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर वाढवत आहेत. SFBs, जे सेवा नसलेल्या आणि बँकिंग नसलेल्या भागात बँकिंग सेवा प्रदान करतात, ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी FD वर 9.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करत आहेत. कोणती बँक किती व्याजदर देत आहे हे आपण जाणून घेऊया.

27

युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 9.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याजदर देते. RD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो लक्ष द्या! या बँका देताय 8% व्याज, चेक करा लिस्ट

37

जन स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.80 टक्के व्याजदर देते. म्यूच्युअल फंडविरोधात कशी करावी तक्रार? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

47

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.51 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.76 टक्के व्याजदर देते. नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

57

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याजदर देते.

67

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याजदर देते.

77

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याजदर देते.

  • FIRST PUBLISHED :