NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali: प्राजक्ता माळीला समोर पाहताच सोनू सूद यांनी दिली 'ही' रिअॅक्शन; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला समोर पाहताच सोनू सूद यांनी दिली 'ही' रिअॅक्शन; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जातं. उत्तम अभिनेत्री आणि कवयित्री असलेल्या प्राजक्तानं नुकतंच उद्योगक्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तिची नुकतीच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांची भेट झाली. त्याविषयी तिने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

18

उत्तम अभिनेत्री आणि कवयित्री असलेल्या प्राजक्तानं नुकतंच उद्योगक्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तिने 'प्राजक्तराज' नावाचा दागिन्यांचा ब्रँड स्थापन केला आहे.

28

अस्सल मराठमोळे, पारंपरिक दागिन्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्राजक्तानं हे पाऊल उचललं आहे. तिचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे.

38

प्राजक्ता माळी अलीकडेच विदर्भातील प्रसिद्ध ब्रम्हपुरी महोत्सवला गेली होappreciatesती. तिथे बॉलिवूड स्टार सोनू सूद यांनी देखील हजेरी लावली होती.

48

या महोत्सवाबद्दल प्राजक्ताने एक खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं म्हटलंय कि, 'महोत्सवात “प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं; की मी भारावून गेले… खूप आभार…'

58

तसेच तिने “प्राजक्तराज”चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार…' अशी घोषणा देखील यावेळी केली आहे.

68

त्यासोबतच प्राजक्ताच्या दागिन्यांविषयी सोनू सूद यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

78

तिने गळ्यात घातलेला दागिना पाहून सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे..”

88

यावेळी प्राजक्ताने 'प्राजक्तराज' नेच डिझाईन केलेली ‘वज्रटिक’ परिधान केली होती.

  • FIRST PUBLISHED :