JOIN US
मराठी बातम्या / देश / LIVE Coronavirus Updates : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; CBSE ने 10वी 12वी परीक्षा पुढे ढकलली

LIVE Coronavirus Updates : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; CBSE ने 10वी 12वी परीक्षा पुढे ढकलली

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशात हातपाय पसरले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक coronavirus पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने धोका वाढला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कडक पावलं उचलायचा निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरस संदर्भातले ताजे अपडेट्स इथे पाहा.

जाहिरात

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशात हातपाय पसरले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक coronavirus पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने धोका वाढला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कडक पावलं उचलायचा निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरस संदर्भातले ताजे अपडेट्स इथे पाहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या